Android - अँड्रॉइड

अँड्रॉइड ही एक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे जी लिनक्स कर्नल आणि इतर ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सुधारित आवृत्तीवर आधारित आहे, जी प्रामुख्याने स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या टचस्क्रीन मोबाईल उपकरणांसाठी डिझाइन केलेली आहे.


Android


या जगामध्ये असा क्वचितच कोणी व्यक्ती असेल की ज्यांनी अँड्रॉइड हे नाव कधी ऐकलं नसेल कारण अँड्रॉइड हे एक खूप सुप्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टम आहे जे की मोबाईल मध्ये वापरले जाते तसेच अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टम चा शोध गुगलने लावला आहे आणि ते सर्वांसाठी अँड्रॉइड बीटा हे 5 नोव्हेंबर 2007 रोजी खुलं करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ऑपरेटिंग सिस्टम वर खूप संशोधनानंतर गूगल ने 23 सप्टेंबर 2007 रोजी अँड्रॉइड 1.0 लॉन्च केलं आणि तसेच अँड्रॉइड हे लिनक्स बेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे कारण तिचा युजर इंटरफेस हा काहीसा लीनक्स ऑपरेटिंग सिस्टम सारखा आहे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम चा युजर इंटरफेस सोपा असल्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टम जगभरात प्रसिद्ध झाली आणि खूप संशोधनानंतर ही ऑपरेटिंग सिस्टम मुख्यता टच स्क्रीन फोन मध्ये वापरली जाऊ लागली तसेच खूप कम्प्युटर वरची कामदेखील मोबाईलवर होऊ लागली आणि मुख्यता अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम ओपन सोर्स आहे जे गुगल टीमने बदल करून तयार केली आहे.
अँड्रॉइड या कंपनीचा इतिहास पहायला गेलो तर या कंपनीची सुरुवात 2003 मध्ये android.inc चे मालक अंडी रॉबिन यांनी केली होती ज्या कंपनीला 2005 मध्ये गुगल कंपनीने विकत घेतले आणि तसेच अँडी यांना या डिपार्टमेंटचे ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंट हेड बनवले.आणि त्यानंतर 2007 मध्ये ऑफिशियली गुगलने अँड्रॉइडला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध केले.त्यानंतर 2008 मध्ये एचटीसी ड्रीम हे पहिले स्मार्टफोन होतं की ज्यामध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर खूप सारे स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वरअँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर प्रसिद्ध करण्यात आले ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर अँड्रॉइड हे जगभरात सुप्रसिद्ध झाले.त्यामध्ये अंडी रॉबिन यांनी 2013 मध्ये गुगल ला आपल्या वैयक्तिक कामासाठी सोडून गेले त्यानंतर सुंदर पिचाई यांना गुगलचा सी यु नियुक्त करण्यात आले त्यानंतर गुगल हे खूप भरभराटीस आलं.

HTC DREAM


अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम हे खूप सुप्रसिद्ध झाले कारण हे वापरण्यास खुप सोपे होते त्याचं युजर इंटरफेस इतकं सोपं होतं की कोणतेही नवीन युजर ते वापरू शकत होता आणि खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जगभरात बोलल्या जाणाऱ्या खूप भाषांचा समावेश होता तसेच या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये तुम्ही एकावेळी खूप काही कामे करू शकता त्यामध्ये वायरलेस कनेक्टिविटी सुद्धा उपलब्ध होती जॅकी वाय-फाय ब्लूटूथ इन्फ्रारेड इत्यादी तसेच अँड्रॉइड हे कसे प्लॅटफॉर्म आहे की ज्यासाठी खूप साऱ्या एप्लिकेशन्स बनवले गेले आहेत ज्याकी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाऊ शकतात या सर्व वैशिष्ट्यांमुळे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम चा वापर सर्व स्मार्ट फोन व टेबलेट मध्ये करून क्यात्या कंपन्यांना खूप फायदा झाला तसेच गुगलने या ऑपरेटिंग सिस्टम वर खूप संशोधन करून त्याचे नवीन नवीन वर्जन ते काढत गेले आणि तेही त्यांच्या जुन्या स्मार्ट फोन वर अपडेट करून मिळवू शकतात आणि या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खूप सोयीस्कर आणि फास्ट होते आत्तापर्यंत अँड्रॉइड चे खूप सारे वर्जन लॉन्च करण्यात आले जॅकी खालीलप्रमाणे आहेत.

Android Version History



तसेच आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुगल जे जे ANDROID ची नवीन वर्जन मार्केटमध्ये ऑफिशिअली लॉन्च करायचे त्यांची नावे ही स्वीट च्या नावावर ठेवत गेले

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या