PUBG(Player Unknown Battle Ground) - पबजी

 

PLAYERUNKNOWN BATTLEGROUNDS(PUBG)

PUBG(Player Unknown Battle Ground) ज्याला पबजी  सुद्धा बोलतात हे असे ऐक Game आहे कि जे थोड्या वेळातच जगप्रसिदध झाले आहे आणि सर्व Game चे रेकॉर्ड तोडणारा हा गमे आहे जो कि अतिशय आवडीने खेळाला जातो पूर्ण जगात. या Game ची सुरुवात अशी होते कि त्यात १०० players ना एका विमानातून ऐका बेटावर पॅराशूट चा मदतीने  उतरवले जातात,आणि त्या १०० players मध्ये त्यांना शेवट पर्यंत टिकून राह्यचं असते त्यासाठी त्या बेटावर खूप प्रकारचे हत्यार जे कि स्वरक्षणासाठी वापरले जाऊ शकतात ते ठीक ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं असतात. त्या हत्यारांचा वापर करून त्यांना ते Game जिंकायचे असते त्यांनतर Wininng रिवॉर्ड म्हणून त्यांना WINNER WINNER CHICKEN DINNER हे Game चा विजेत्याला ला दिला जातो. 

PUBG 


या आधी सुद्धा आपण या Game प्रमाणे खूप Movies पहिले आहेतच ज्यांमध्ये BATTLE ROYALE आणि HUNGER GAMES सारखे Movies मध्ये दाखविले गेले आहेत.Brendan Greene हे या Game चे संस्थापक आहेत ज्यांना PUBG मध्ये Brendan Player Unknown Greene सुद्धा बोलले जाते. तसेच हे PUBG चे Designer सुध्दा आहेत. पण या आधी हे Game Designer नव्हते ते ऐक फोटोग्राफर होते आणि थोडी WEB Designing आणि Graphics Designing सुद्धा जमत होती. त्यांनतर ते Ireland सोडून Brazil मध्ये गेले आणि आपल्या पत्नी सोबत फॅमिली मध्ये काही वर्ष राहिले,पण काही कारणामुळे २ वर्षांनंतर त्यांचा डिवोर्स झाला त्यामुळे ते खूप चिंतीत राहू लागले होते मग त्यामुळे त्यांनी आपला मन रमण्यासाठी Gameखेळू लागले ,मग तेआपल्याघरी परत Ireland ला निघून गेले. मग तिथे जाऊन त्यांनी आणखी २ गेम्स बनवले त्यात Arma  आणि  DAYZ बनवले ज्यांना कि चांगला प्रतिसाद मिळालं.


BRENDAN GREENE

DAYZ गेम्स चा वापर करून त्याने DAYZ Battle Royale नावाने ऐक गमे बनवले  आणि ते खूप प्रसिद्ध सुद्धा झाले याच प्रसिद्धीमुळे त्यांना SONY ONLINE ENTERTAINMENT ज्याचे नाव बदलून आता  DAYBREAK असं झाला आहे त्या कंपनी मधून त्यांना Game बनवण्याची बोलवले गेले जो कि DAYZ वर आधारित होत,त्या Game चा आधाराने त्यांनी Sony Compony सोबत मिळून ऐक SURVIVAL Game  बनविले ज्याचे नाव होत H1Z1 KING OF THE KILL आणि या Game चे काम झाल्यांनतर त्यांनी DAYBREAK कंपनी सोडून गेले. फेब्रुवारी २०१६ मध्ये साऊथ कोरिया मध्ये आले आणि ते तिथे जाऊन ऐका कोरियन Game DESINGNER ला भेटले ज्याचं नाव होत CHAN HAN KIN जे कि BLUEHOLE कंपनी मध्ये काम करत होता आणि तो BATTLE ROYALE GAME बनवाचे होते आणि तशेच ते DAYZ GAME खेळुन खूप प्रभावित झाले होते. BLUEHOLE कंपनी ला ऐक BATTLE ROYALE सारखा ऐक SURVIVAL Game बनवत होता ज्याची कल्पना Brendan Greene ला आवडली तेव्हा  ते हि त्या GAME बनवायला लागले. GAME बनवण्यासाठी त्याचा टीम कडे फक्त १ वर्षा चा वेळ होता ,त्यामध्ये त्याचा टीम ने ऐक मॅप आणि छोटाशा Mode करून त्यात थोडे WEAPONS दिले होते जशे जशे Game  मध्ये सुधार होता गेला तशे तसे Game मध्ये नवीन मॅप ऍड करत गेले आणि मार्च २०१७ मध्ये त्यांनी या GAME ला PLAYERUNKNOWN BATTLEGROUNG या नावाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिला. PUBG(Player Unknown Battle Ground) या GAME ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला प्लेयर्स कडून ,या प्रकारचा GAME कधी ते खेळले नवते PUBG(Player Unknown Battle Ground) ला खूप प्रमाणात खेळाला जाऊ लागला त्याचे फक्त ४ महिन्यामध्ये तब्बल १ करोड गेम्स खेळले गेले जे कि आश्चर्यजनक होत. त्यामध्ये BLUEHOLE या कंपनी ने ४५०० करोड कमावले. SEPT २०१७ मध्ये PUBG CORPORATION ची सुरुवात झाली जी कि BLUEHOLE कंपनी ची शाखा आहे ज्याचे पहिले ऑफिस हे अमेरिक खोलले गेले ताशेत ते आणखी काही शाखा या इतर देशांमध्ये खोलले गेले. डिसेंबर २० ला PC आणि XBOX साठी RELEASE केले गेले त्यांना हि खूप चांगला प्रतिसाद मिळाला,त्यामध्ये एक नव MAP ऍड केले गेले मार्च १६ ला अँड्रॉइड DEVICE साठी BETA MODE मध्ये GAME उपलब्ध केला गेला आणि मार्च २० ला IOS साठी उपलब्ध करून दिले गेले.आणि शेवटी मार्च १९ ला WORLWIDE PUBG उपलब्ध करुन दिले गेले  त्यांनतर PUBG एवढे प्रसिद्ध झाले कि त्याला कॉपी करून खूप सारे Game मार्केट मध्ये आणले जात आहेत जशे कि FORTNITE आणि PALADINS BATTLEGROUNDS.

PUBG(Player Unknown Battle Ground) हे GAME खूप प्रसिद्ध झाले त्यामुळे या गमे मध्ये नामांकित कंपनी सुद्धा पैशे गुंतवण्यासाठी पुढे आल्या आहेत त्या मध्ये FACEBOOK ,EPIC GAMES,आणि TANCENT.हे गमे एवढे प्रसिद्ध आहे कि याला ESL (ELECTRONIC SPORT LEAGUE) मध्ये सुद्धा समावेश केला गेला आहे. 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या