Nebula - नेब्युला


Nebula-नेब्युला म्हणजे तेजोमेघ जे कि अवकाशात स्तीथ आहे ते आपल्या पृथ्वी वरील ढगांन प्रमाणे नसतात जे कि धुळीचे कण आणि पाण्याने बनलेले असताता ,पण Nebula-नेब्युला हे पूर्णपणे वेगळे आहे कारण पृथ्वी प्रमाणे त्यात धुळीचं कण व पाणी नसून त्या मध्ये प्लास्मा ,हेलियम, हायड्रोजन आणि खूप प्रमाणात घन धूळ असते आणि या सर्वानी मिळून Nebula - नेब्युला  बनेलला असतो नेब्युला हे नाव लॅटिन मधून आला आहे,Nebula - नेब्युला हे खूप घन आणि खूप लांब पर्यंत अवकाशात पसरलेला असतो. 


Nebula - नेब्युला  हि तेव्हा बनते जेव्हा २ ताऱ्यांचा गुरुत्वाकर्षणामुळे त्यातील गॅस आणि इतर वायूंची प्रक्रिया होऊन त्याचा आपापसातील  गुरुत्वाकर्षणामुळे एका जागी स्थिर राहिले जातात आणि ते खूप घन देखील असतात ,त्यांचा एकत्र येन्या मुळे खूप मोठ्या ढगांची निर्मिती होते आणि नेब्युला तयार होते. नेब्युला चा आकार हा ठरलेला नसतो ते १०० प्रकाशवर्ष ते १००० प्रकशवर्ष पर्यंत पसरलेले  असू शकते.अवकाशात नेब्युलाला तारा संग्रह सुद्धा बोलू शकतो आपण कारण नेब्युला मध्ये लहान मोठ्या ताऱ्यांचा जन्म होतो,त्याचा आकार हा अनियमित असतो कारण ते तारा बनत असताना प्रक्रिया होणाऱ्या गॅस वर अवलंबून असतो. 

शास्त्रज्ञांचा मते या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गॅस आणि धूळ असते ,ते नेब्युला मध्ये एकमेकांच्या  गुरुत्वाकर्षणामुळे एक जागेवर बांधले गेले असतात त्यामुळे नेब्युला चा आकार हा विशाल आणि घन असतात जस जसे नेब्युला घन होत जाते तस तसे त्याचा तापमान हि वाढत जातो आणि त्याचा तापमान वाढीमुळे नेब्युला मधील हायड्रोजन चे अनु fuse होऊन  त्याच्यातील या प्रक्रियेमुळे नेब्युला मध्ये एका ताऱ्याचा जन्म होतो.


या प्रक्रिये दरम्यान तारा हा UV Rays पूर्ण नेब्युला मध्ये सोडतो त्यामुळे त्याचा प्रकाशामुळे नेब्युला प्रकाशित होते त्यामुळे या प्रकारच्या नेब्युला ला Emmision Nebula  बोलेल जाते. त्याचा रंग हा गुलाबी किंवा लाल आपणास पाहायला मिळतो. 


आपल्या पृथीववरुन जो नेब्युला आपल्याला दिसतो तो Orion Constellation मधील एक  Emmision Nebula आहे आणि त्या नेब्युला रंग हा गुलाबी आहे. अवकाशात आणखी काही प्रकारच्या नेब्युला आहेत त्या मध्ये Reflection Nebula हा एक प्रकार आहे,या प्रकारातील नेब्युला ला स्वतःचा प्रकाश नसतो हि नेब्युला आजूबाजूचा ताऱ्याची प्रकाश हा परावर्तित करत असतो मुख्यतः ज्या ठिकाणी Reflection Nebula असते तिथे आजूबाजूला Emmision Nebula आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः Reflection Nebula चा रंग हा निळा असतो. आपल्या जवळील Orion Constellation मध्ये Witchhead Nebula हि एक Reflection Nebula चा प्रकार आहे,जी आपल्या सर्वात जवळ आहे. तशेच Planetary Nebula मध्ये जेव्हा सूर्याच्या आकाराचा तारा हा त्याचा अंताजवळ असतो तेव्हा तो तारा त्यातील हायड्रोजन ला बाहेर सोडतो तेव्हा त्याचा बाहेरील आवरणावर हायड्रोजन अनु हे Fuse करतात आणि त्यामुळे त्या ताऱ्याचा आकार वाढून त्याचा रूपांतर हे एका Red Giant मध्ये होते हे तारे आकाराने खूप विशाल आणि खूप गरम असतात त्यामुळे ते पुन्हा त्यातील हेलियम अनु हा त्याचा बाहेरील आवरणात सोडतो आणि शेवटी त्या तार्याची बाहेरील आवरण हे कोर ला सोडून देते त्यामुळे त्या ताऱ्याचा रूपान्तर हे एका White Dwarf  मध्ये होतो. हा तारा खूप मोठया प्रमाणात रेडिएशन सोडतो त्यामुळे त्याचा आजूबाजूच्या वातावरणात गॅस मुळे प्रकाशित होतो. 


क्रॅब नेब्युला मध्ये याचे निर्मिती हि ऐक सुपरनोवा विस्फोटामुळे होते जो कि तारा जेव्हा मारतो ठेवा खूप मोठा प्रमाणात गॅस आणि धुळ सह अन्य वायू सॊडतो त्याच्यामूळे त्याचा आकार काहीच क्रॅब सारखा दिसतो म्हणून शात्रज्ञांनी या नेबूल चा नाव क्रॅब नेब्युला असं ठेवले गेले . 

Boomerang Nebula  या नेब्युलाचा प्रकार मध्ये याचा विस्तार खूप असतो पहिल्यांदा या प्रकराची नेब्युला हि सण १९८० मध्ये पहिली गेली होती,तेव्हा तिचे प्रतिमा हि काहीशी पुसत होती त्यामुळे त्याचे निरिक्षण करता आले नव्हते पण १९८८ मध्ये जेव्हा Hubble Telescope चा शोध लागला तेव्हा या नेब्युला चे नीट नरिरक्षण करता आले,या नेब्युला चा आकार काहीसा असा होते कि त्यामुळे तिचा नाव हे  Boomerang Nebula असे पडले तशेच हि नेब्युला Bow Tie नेब्युला या नावाने सुध्दा ओळखली जाते. तिचा तापमान हे -२७२ अंश सेल्सिअस एवढे आहे कि निम्नत्तम कमी तापमानाच्या फक्त काही अंश जास्त आहे. तशेच Eagal Nebula हि आकाराने एकाद्या उंच खांब सारखी असते. शास्त्रज्ञांचा मते या नेब्युला मध्ये ताऱ्यांची निर्मिती हि जलद होते. तिला Star Queen Nebula असेही बोलले जाते. 


Dark Nebula मध्ये इतरांच्या तुलनेत खूप घन वातावरण असते एवढे घन असते कि या मधील प्रकश हे बाहेर सुद्धा पडू शकत नाही या नेब्युला चा शोध तेव्हा लागतो जेव्हा त्याचा मागून कोणत्या तरी ताऱ्याचा प्रकाश दिसू लागतो अन्यथा हि नेब्युला सापडणे अशक्य होत. मग ती  invisible नेब्युला  झाली असती आपल्या जवळील Orion नक्षत्रा मध्ये देखील Dark Nebula आहेत.


५ अरब वर्षांनंतर आपल्या सूर्यमालेतील सूर्य देखील एका नेब्युला बनेल, आणि आपल्या सर्वात जवळ असेलेली नेब्युला देखील आपल्यापासून सुमारे १३४४ प्रकशवर्षं दूर आहे आणि तिचा विस्तार हा सुमारे २५ प्रकशवर्षं  पर्यंत पसरलेला आहे ,शास्त्रज्ञांचा मते काही नेब्युला मध्ये २ऱ्या  नेब्युला चे अवशेष असतात. तशेच आपल्या आकाशगंगे बाहेरील नेब्युलाना Extra Galactic Nebula बोलतात. 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या