Youtube - यूट्यूब

  YouTube 

Youtube ऐक विडिओ आदण प्रदान करण्याचे प्लॅटफॉर्म आहे जे कि जगभारत सुप्रसिद्ध आहे. Youtube चा मुख्य कार्यालय हे सॅन ब्रुनो  कॅलिफोर्निया मध्ये आहे आणि Youtube ची सुरुवात हि फेब्रुवारी २००५ मध्ये चाड हर्ले,स्टीव्ह चेन आणि जावेद करीम यांनी मिळून केली आहे. तशेच हि जगात सर्वातजास्त भेट दिली गेलेली साईट आहे. 

            

Youtube
Youtube 

YouTube ची सुरुवात हि ऐका छोट्याशा खोलीतून झाली गेली आहे. वाटत जर पाहायला गेलात तर YouTube वर खूप प्रकारच्या व्हिडिओस पाहायला मिळतात त्या मध्ये काही तर खूप मनोरंजक आहेत,YouTube वर खूप काही शिकायला मिळू शकतो जर आपण त्यावर योग्य त्या रीतीने शोधला तर,जगाच्या कोपऱ्यातील सर्व माहिती तुम्हाला तुमचा नजरे समोर मिळू शकते.मे २०१९ चा आलेख नुसार तब्बल ५०० तासाचे विडिओ प्रत्येक मिनिटाला YouTube  वर टाकले जात आहेत,YouTube  हे इंटरनेर चा तशेच मनोरंजनाच्या दुनियेत खूप महत्वाचे काम करत आहे. YouTube  हे अशे ऐक ठिकाण आहे इंटरनेट चा दुनियेतील जिथे मोठया प्रामानातं भेट दिली जाते.YouTube वर प्रथमतः वर VP9 आणि H.264/MPEG-4 AVC आणि Dynamic Adaptive Streaming Over HTTP Protocol पण जानेवारी २०१९ पासून YouTube ने AV1 फॉरमॅट मध्ये व्हिडिओस अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. Youtube  मद्धे तुम्ही १५ मिनिटाचा विडिओ अपलोड करण्याची परवानगी असते जर तुम्ही तुमचा Goolge अकाउंट ने लॉगिन करून जवळ जवळ १२ तासाचे विडिओ अपलोड करू शकतो.जो कि विडिओ  Youtube चा सर्वर वर जपून ठेवला जातो. 

Youtube हे बहुधा सर्व प्रकारच्या व्हिडिओस पट्टद्धती अपलोड स्वीकारतो,त्यामध्ये MPEG-1,MPEG-2,H.264 AVC,H.265 HEVC,VC-1,VP8,VP9,आणि AV1 यांचा समावेश होतो तसेच ऑडिओ पट्टद्धती मध्ये Mp3,Linear PCM,AAC,FLAC,Vorbis,opus आणि  Dolby Digital(AC-3).जसे नवीन नवीन आद्यतीकरण होत तसे तसे Youtube  मध्ये आणखी काही महत्वाचे बदल झालेत ज्या मध्ये आपण आत्ता 4K रेसोलुशन मध्ये सुद्धा Youtube वर अपलोड करू शकतो आणि पाहू पण शकतो. 

Live Streaming

Youtube मध्ये Live Stream थेटप्रक्षेपण हे नवीन तंत्रज्ञानं सन २००९ मध्ये विकसित करण्यात आले आहे,ज्यामध्ये आपण प्रत्येक्षात तिथे काय चालले आहे हे आपण घर बसल्या पाहू शकतो. थेट प्रक्षेपण मध्ये खूप काही महत्वाच्या बातम्या आपणास सहजरित्या समजतात. 

Live
Live Streaming Example

वरील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता कि Live Stream कशी असते नक्की,त्यात Live म्हणून अस्से लिहलेले असतो आणि उजव्या बाजूला Live Chat चे माहिती दिसतेतुम्ही स्वतः ऐक Youtube चे चॅनल बानू शकता त्यास्तही तुमच्याकडे फक्त ऐक Gmail  चा मेल आईडी लागेल जो कि तुम्ही मोफत बानू शकता ते खाते बनवण्याची पूर्ण माहिती तुम्हाला  Gmail Account या लिंक मध्ये मिळेल.

 Youtube मध्ये लॉग इन केल्या नंतर तुम्ही जी विडिओ अपलोड असेल ती निवडून ती Youtube वर अपलोड करू शकता. 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

If You Have Any Doubts Please Let Me Know...!