मानवी शरीर हे देवाची अशी देणं आहे कि त्याला पूर्णपणे अजून समजू शकलो नाहीत,तुमचा शरीर हे शरीर नाही कि हे ऐक आश्चर्य आहे जे कि निसर्गाची देणं आहे आणि तुमचा शरीरात मध्ये एक पूर्ण मिलटरी झोन आहे जो कि बाहेरून येणाऱ्या virus ला अडवून लढतो,जिथे गार्ड ,सेना ,कमांड सेंटर आणि बुद्धिमान टिम हे कार्यरत असतात आणि त्या सर्वांचा मिळून तुमचा शरीरातील रोगप्रतिकार क्षमता बनते(Body Immune System)तुमचा शरीरामध्ये कोणी बाहेरची क्षत्रू म्हणजे कोणता किटाणू (BACTERIA VIRUS FUNGI)प्रवेश करताच तुमचा रोगप्रतिकार शक्ती कार्यरत होते. समजा एक मच्छर तुमचा चावला आणि त्याने काही रसायने सोडून तुमचा रक्त पियाला लागला तर ,जर तुमचा शरीरातील रोजप्रतीकार शक्ती कार्यरत असेल तर जिथे मच्छर चावला आहे तिथे लाल रंगाचं डाग उमडतो तेव्हा समजा कि तुमचा रोजप्रतीकार शक्ती खूप चांगली आहे. जर तस नसेल होत तर लगेच डॉक्टर चा सल्ला घेण्याची गरज भासते,रोजप्रतीकार शक्ती तुम्हाला बाहेरून येणाऱ्या आजारापासून वाचवते.
माणसाचे शरीर हे खूप प्रकारच्या पेशींनी मिळून बनले असते ज्यामध्ये काही अशे पेशी इस्टेटस कि ज्यांचे खूप महत्वाचे काम शरीराला वाचवण्याचे असतो,त्यासाठी शरीरामध्ये आपापसात बोलून जय रोगावर मात करण्याचा पर्यंत करतात. जर समाज तुमचा शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती नसेल तर फक्त ऐका चाकूने चा छोटासाच कापल्याने मृत्यू होऊ शकतो. तुमचा शरीरी हे नेहमी धोक्यात असतो जे कि बचावासाठी निरंतर प्रयन्त करत असतो.
जेव्हा तुमचा शरीर लढण्यासाठी तयार असतो :
उदा-:तुम्ही जेव्हा बाहेर दुकानात किंवा शॉप मध्ये जात तेंव्हा तुमचा आजूबाजूचं वातावरणांत जर नाजूक कोणी शिंकला तर त्याचा तोंडातून जे किटाणू बाहेर पडून तुमचा श्वासाद्वारे शरीरातील फुफुसामध्ये शिरतात ठेवा ते तिथे जाऊन शरीरातील पेशीवर आक्रमण करून त्याला बदलून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयन्त करतो आणि स्वतःच लाखो आणि करोडो जोड्या बनवला लागतो हे सर्व होण्या आधीच तुमचा शरीरातील रोगप्रतिक्र शक्ती त्याला अडवून सफाया करते.जे कि शरीरातील Leukocytes पेशी अडवला जातो ज्याचा शरीराचं रखवालदार असे आपण म्हणूं शकतो कारण virus जेवा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयंत्न करतो तेवप्रथमता याचा पेशी कार्यरत होऊन त्याला शरीराबाहेर काढण्याचा पुरातन प्रयन्त करतात. ज्या कि तुमचा शाक्तप्रवाहात नेमही हागार असतात. तुमचा शरीरच प्रत्येक मायक्रो लिटर मध्ये ११००० पेक्सज जास्त असतात.या आपल्या हृत्कमध्ये फिरून फिरून संशयास पद पेशी शोधून काढतो,आणि तास काही सापडला तर Leukocytes पेशी लगेच communicator पेशी ना सूचित करून असं सांगतो कि जा आणि आपल्या हेड ऑफिस ला कळव ठेवा लगेच काही क्षणात आपली रंग प्रतिकार शक्ती कार्यरत होते याला Immiune Response बोलतात.
त्यामध्ये असं होत कि कोणत्या प्रकारचं किटाणू आत शिरला ते बघून त्याला चाचपडून पाहून त्याचा योग्यता नुसार सेना म्हणजेच त्यासोबत लढण्यासाठी पेशीच समूह पाठवला जातो. आणि त्याचा समूळ नॅश केला जातो.
हवे मार्फत जेव्हा काही रोनोजची लग्न होते ठेवा तो virus श्वासावाटे आपल्याच शरीरातील फुफ्फुसामध्ये जाऊन बसतो आणि आपल्या पेशी मध्ये घुसणायची तयारी करतो ,जेवहा तो यंदे यशस्वी होतो तवा तो घुसून अप्लयक DNA पसरवण्यात प्रयन्त करतो,जसं कि तुम्हाला माहीतच अहे कि तुमचा शरीर हे खूप साऱ्या पेशींनीच मिळून बनलेलं आहे,जायची संख्या ३७.२ Trillion पेशींनी मिलन बनलेले आहे. आणि टीमचा शरीरातील पेशी हे खास आवरणाने झाकले गेलेलं आहे जे कि खूप प्रगत आहे. ताजे कि पेशी मधील सर्व महत्वाच्या गोषीटींना सुरक्शित ठेवण्याचं काम करतो. पेशी मध्ये अशे काही यंत्रणा असते कि त्यामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्यांनाच प्रवेश दिला जातो जसे कि पाणी आत घेतला जातो आणि कार्बन डायॉक्साईड ला बाहेर जाऊ दिल जातो,तशेच ज्या गोष्टीची गरज नाही त्यांना आत प्रवेश डिक्ल जात नाही जसं कि कचरा.
पण काही वेळेला किटाणू आपल्या पेशींचे मध्ये रूप बदलून प्रवेश करतात तेव्हा पेशीला समजतो कि काही तरी किटाणू आत आला आहे ठेवा त्याच वेळी रोगप्रतिकार शक्ती काही असे पदार्थ शरीर पाठवतो कि त्याने त्या किटाणूला छोट्या छोट्या तुकड्यात कापला जातो. आणि मारलं जातो आंही त्याचा ऐक पार्ट सर्व पेशींना दाखवला जातो आणि त्यांना सावध करतो. आणि त्या किटाणू ला मारण्यासाठी औषध बनवून त्यांना सर्वत्र पाठवला जातो.
शरीरामध्ये anrivirus मानण्याचे काम हे पेशीतील NUCLEUS मध्ये सुरुवात होतो जे कि प्रत्येक पेशी मध्ये असंतो, NUCLEUS मध्ये आपला DNA असतो जो कि ऐक पुस्तकाप्रमाणे असतो ज्यात दैनंदिन महत्वाची कामे कशे कराची जे लिहला गेलेलं असतो.
पेशी मध्ये अँटीबॉडी बनण्यासाठी सर्व कामे हि पेशी चा नुकलीएस मध्ये केली जाते त्यंदेह सर्वात,आपल्या प्रत्येक पेशी मध्ये नुकलीएस असतो त्यंदेह तुमचं DNA असतो जो कि सर्व अँटीबॉडीचे निर्माण करण्यास मदत करतो.DNA हे ऐक पुस्तक प्रमाणे असतो जे कि बघून पेशी तुमचा शरीरात सर्व काम करत असतो.जसे कि शरीराला लागणारे पोषण तत्वे आत घेणे,उपयोगी ना पडनारे तत्वे बाहेर काढणे हि कामे पेशी कर करत असतो. ते DNA ऐक गाईड सारखे काम पेशींसाठी करतो,तशेच त्या मध्ये हि लिहलेलं असतो कि समजा शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे विशानूने प्रवेश केला आहे तर त्याला मारण्यासाठी कोणत्या पोरकरचे प्रतिविष बनून त्याला शरीर बाहेर काढणे हे महत्वाचे काम पेशी मध्ये होतो.
पेशी मधील NUCLEUS मध्ये हे प्रतिविष बनविण्याचे काम केलं जातो,त्यामध्ये विषाणूचा ऐक भाग पाठवला जातो परीक्षणासाठी त्यामध्ये परीक्षणचा काम पूर्ण झाल्या नन्तर NUCLEUS मध्ये त्या विषाणूंवर मात करण्यासही प्रतिविष बनवण्याचे संपूर्ण प्रणाली हि पुढे पाठवली जाते जी कि Messenger RNA(प्रतिविष कशे बनवाचे यामध्ये पूर्ण नुस्के असतात ) द्वारे पुढे RIBOSOME मध्ये पाठवाल जातो आणि ऐका पेशी मध्ये लाखो करोडो RIBOSOME असतात,तिथे प्रतिविष बनून GOLGI मध्ये शेवताची तयारी करून ते पुढे किटाणू चा नाश करण्यासाठी सज्ज होतात.हे सर्व प्रणाली ठेऊन त्याला लागणारी ऊर्जा सतत पुरविण्याचे काम हे पेशी मधील MITOCHONDRIA द्वारे केली जाते.
सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमचा शरीराला लागणारी पोषक तत्वे वेळीच द्या,नेहमी रोगप्रतिकार शक्ती वाढणवण्यासाठी पालेभाजि खा आणि व्यायाम रोजच रोज करा,कमीत कमी ताण घ्या,योग्य तेवढी झोप घ्या आंही तुमचा शरीर सुधृढ ठेवा.
0 टिप्पण्या
If You Have Any Doubts Please Let Me Know...!