फेब्रुवारी २०१० मध्ये एका किंवा अधिक अमेरिकन शहरांमध्ये ग्राहकांसाठी अल्ट्रा-हाय-स्पीड ब्रॉडबँड नेटवर्क तयार करण्याची प्रायोगिक योजनांसह गुगलने Google फायबर प्रकल्प जाहीर केला.Google चे नाव तर सर्वानाच माहित आहे,आणि हे ऐक खूप मह्तवपूर्ण search engine आहे. जे खूप काही सहज पुरवितो. google चा नावाने आणखी काही संस्था आहेत ज्या कि google स्वतः चालवतो ज्यां मध्ये जागा प्रसिध्द काही सुविधा आहेत ज्या कि खालील प्रमाणे आहेत.
- Gmail
- Google Drive
- Google Photos
- Google Meet
- Google Sheet
- Google Docs
- Hangout
- Google Maps
- Google Classroom
0 टिप्पण्या
If You Have Any Doubts Please Let Me Know...!