Google Drive - गुगल ड्राईव्ह

Google Drive

Google Drive हे एक google  द्वारा सादर केले गेले आहे. Google Drive हे २४ एप्रील २०१२ रोजी Google  ने संपूर्ण जगासमोर सादर केले ,त्यामध्ये तुम्ही तुमचा महत्वाचे दस्तावेज जपून ठेवू शकता,आणि ते हि बिलकुल मोफत. 

Google Drive

Google Drive हे मुख्यतः फाईल साठवून ठेण्यासाठी बनवला गेले आहे,त्यामध्ये तुम्हाला १५ GB पर्यंत मोफत स्टोरेज दिला जातो. आणि तुम्हाला जर १५ GB पेक्षा स्टोरेज लागणार असेल तर Google तुम्हाला त्याचे पैंशे मोजावे लागतील. Google Drive मध्ये १५ GB व्यतिरिक्त Google तुम्हाला काही जास्त स्टोरेज असणारे प्लॅन सुद्धा पुरवितो जे कि १०० GB , २०० GB ,२ TB ,१०TB ,२० TB , आणि ३० TB आहेत, १४४. ८४ रु.प्रतिमहिना   २१७. ६२ रु.प्रतिमहिना     ७२७. ११रु.प्रतिमहिना    ७२७७. ६६रु. प्रतिमहिना, १४५५६. ०५रु.प्रतिमहिना, २१८३४. ४४रु.प्रतिमहिना. 

Storage Price




Google Drive Applications :

 Google कंपनी ने Google Drive साठी काही Applicatios  सुद्धा बनविल्या आहेत, ते काही ठराविक ठिकाण साठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यामध्ये Google Drive हे Windows Operating System साठी,Android आणि Mac-OS साठी बनविले इले आहेत. तसेच  एप्रिल २०१२ मध्ये, गूगलचे तत्कालीन वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर पिचाई म्हणाले की Chrome चा  Version २० सह गूगल ड्राईव्ह घट्ट एकत्रित केली जाईल. Google Drive चा इंटरफेस काही असा दिसतो. 

Drive View
Google  Drive 



Sharing 

Google Drive मध्ये फाईल share  करण्यासाठी तुम्हाला Google Drive चा main पेज वर जाऊन,
कोणत्याही file वर right click करून share बटण वर क्लिक करा. मग त्यांनतर तुम्हाला ज्या व्यक्ती सोबत share करणे आहे त्याचं Gmail ID /Account  उदा. xyz@gmail.com  share करा आणि ज्या permission  तुम्हाला देणे आहेत ते देऊन share वर क्लिक करा. Google Drive चा sharing काहीसा असा दिसतं. 

Folder Sharing
Share File Or Folder

Folder Sharing
Give Proper Rights Of Access












Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या